शिवोत्तर: संभाजी

१६८० - १७०७

पेशवे (प्रधान) इस १७०० - १८१८

  • छत्रपती शाहू (सातारा) (१६९० - १७०८/१० ~ १८ - २० वर्षे कैदेत होता)
  • १७१३ पर्यंत - मोरोपंत पिंगळे (शाहू म. चे पेशवे) हे कान्होजी आंग्रे (राणी ताराबाई चे सेनापती) ह्यांच्या कैदेत होते.
  • ह्याच दरम्यान शाहू बाळाजी विश्वनाथ (१७१३) ह्यांची पेशवेपदी नेमणूक होते. त्याच वर्षी बा. विश्वनाथ मोरोपंतांना सोडवून आणतात.
  • १७२० - बा. विश्वनाथ मृत्यु
  • त्याच वर्षी बाजीराव (~ १९ वयवर्ष) ची पेशवेपदी नेमणूक होते. त्याला बरेच लोक विरोध करतात.

साभार: डॉ. उदय कुलकर्णी स्रोत: youtube

peshve family tree

पहिले बाजीराव

मूळ नाव: विश्वास (स्त्रोत:प्रतापसूर्य बाजीराव पेशवा - निनाद बेडेकर (https://youtu.be/HWyV-9LCDYg?t=2467)
जन्म: ~ १८ ऑगस्ट १७०० - १७४० (रावरखेड मध्यप्रदेश)
कार्यकाळ: १७२० - १७४० 
ध्येय: स्वराज्याचे साम्राज्य
अन्य नावे: थोरले बाजीराव, बाजीराव बल्लाळ, राऊ(?)
४१ युद्धात अजेय ठरला
मराठ्यांच्या स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर मुख्यत्वे ह्याच्या काळात झाले

<< २५:०० चलचित्र >>

मराठे / पेशवे भारतातील विविध भागातील साम्राज्य कार्यकाळ

  • पंजाब - १७५८-५९

  • दिल्ली - १७१९-३७ (प. बाजीराव होता)

  • १७५२-५५

  • १७५७-६१

  • १७७०-७३

  • १७८३-८८

  • १७८९-१८०३

  • त्यानंतर नियंत्रण ब्रिटिशांकडे गेलं

  • माळवा, बुंदेलखंड (मध्यप्रदेश) - १७२९ - १८१८

  • गुजरात - १७२०-१८१८

  • महाराष्ट्र - १६७४ - १८१८

  • उ. कर्नाटक श्रीरंगपट्टणम पर्यंत - १७४६ - १८१८

  • तंजावर, तामिळनाडू येथील काही भाग - १६७७-९८, १७४०-४३, १७५७-५९

- महत्त्वाची युद्धे पालखेड बुंदेलखंड