पानिपत

मूळनाव: पांडूप्रस्थ
स्थळ: हरयाणा , कर्णाल जिल्हा ( दिल्लीच्या वायव्येस सु. ८५ किमी. वर दिल्ली-अंबाला हमरस्त्यावर )

पानिपत युद्ध प्रथम १

पानिपत १ व २

काळ:  २१ एप्रिल १५२६
पात्र: बाबर व इब्राहीम लोदी यांमध्ये दिल्लीच्या तक्ताकरिता ( अधिकाराकरिता )

पानिपत युद्ध द्वितीय २

पानिपत १ व २

काळ: ५ नोव्हेंबर १५५६
पात्र: अकबर ( पालक बैरामखान) व हेमू (हीमू , हेमचंद्र) यांमध्ये दिल्लीच्या तक्ताकरिता ( अधिकाराकरिता )

पानिपत युद्ध द्वितीय ३

पानिपत ३

काळ: १७६० - १७६१  (युद्ध - १४ जानेवारी १७६१)
पात्र: पेशवे  वि.  अफगाण अहमदशाह अब्दाली (आणि प्रमुख कारण नजीबखान रोहिला)

पेशवे: भाऊसाहेब, विश्वासराव, मल्हारराव होळकर, समशेर बहाद्दूर, इब्राहिम खान गार्दी (तोफखाना)

अफगाण: अहमदशाह अब्दाली, नजीबखान रोहिला, शुजाउदौला, शाहवली खान

उत्तर पानिपत

पानिपत पश्चात