हिंदू सामान्य काळ पूर्व इतिहास
स्रोत: युटू An Antiquity of The Indian Civilization | नीलेश ओक , Summary of the projects । नीलेश ओक WP ब्लॉग
[सामान्य काळ रेखा](https://nileshoak.wordpress.com/wp-content/uploads/2021/09/bhaty-timeline-july-2021-1.jpg)
सामान्य काळ (साका) = ०
हे सर्व काळ साधारण आहेत.
किती वर्षांपूर्वी - घटना
७००० ~= (साका २०२५) + ५५६१ महाभारत युद्ध
- यात चारही वेदांचा उल्लेख आहे (याच काळात वेदव्यासांनी वेदात काही भर घातली)
- जवळ जवळ ३०० खगोलशास्त्रीय पुरावे आहेत
८००० - सुश्रुत (आयुर्वेद, शल्य विशारद)
१४००० - रामायण (१२२०९-राम रावण युद्ध)
- यात चारही वेदांचा उल्लेख आहे
- जवळ जवळ ६०० खगोलशास्त्रीय पुरावे आहेत
१४५०० - २८ वरून २७ नक्षत्र
१५००० - शतुद्री (सतलज) नदीप्रवाह पश्चिमेला वळला (सरस्वतीला मिळणे थांबले व ती सिंधू नदीला जाऊन मिळते त्यामुळे त्या नंतरच्या काळात सिंधू ही मोठी नदी होते)
२१००० LGM (Last Glacial Maximum) - अंतिम अधिकतम हिम व्याप्ती (२०००० ते २६००० ) Last Glacial Maximum
२१००० - च्या आधी ऋग्वेद (सुरुवातीचा भाग ते महाभारत काळ (व्यासांनी काही बदल केले))
२८५०० - नक्षत्र आधारित कालमापन (आज आपण जी नक्षत्र वापरतो त्याची निर्मिती सामान्य काळ पूर्वी साधारण २८५०० वर्षांपूर्वी झाली आहे. यांची नोंद सूर्यसिद्धांत या ग्रंथात आहे )
३५००० - बृहद्-रथ (इक्ष्वाकु वंशीय राजा (मैत्रेयी अरण्यक उपनिषद))
- त्या काळातला ध्रुव तारा हलत आहे
- वसंतसंपात (spring equinox) मघा नक्षत्रात आहे
- समुद्र आटत आहेत (अगस्त्य?? त्याने समुद्राचे पाणी प्राशन केले)
४२००० - यमुना सरस्वती पासून विलग होऊन गंगेला मिळाली
४९००० - यमुना सरस्वतीला मिळणे बंद झाले (दक्षिणाभिमुख झाली)
५६००० - परशुराम
६३००० - ब्रह्मर्षी वा अभिजित आणि अगस्त्य (२ ध्रुव तारे) स्वयंभू मनु, उत्तानपाद - (सुरुची, सुमती, ध्रुव मुलगा)
७२००० - टोबा ज्वालामुखी उद्रेक विस्फोट Toba explosion / eruption
- मागच्या एक लाख वर्षातील सर्वात मोठा ज्वालामुखी विस्फोट
- सुमात्रा इंडोनेशिया येथे झाला
Cholas. चोला : 2100 Yrs Ahoms अहोम : 700 Yrs Chalukyas चालुक्य : 700 Yrs Pallavas पल्लव : 600 Yrs Rashtrakuta राष्ट्रकूट : 500 Yrs Vijayanagara विजयनगर : 400 Yrs
Mughals मुघल : Only 200 Yrs
HINDU HISTORY HAS TO BE WRITTEN AGAIN.