Secularism धर्मनिरपेक्षता

  • ही संकल्पना युरोपमध्ये उदयास आली.

  • चर्च आणि राजे यांच्यात मतभेद होते. चर्चच्या विचारानुसार चर्चचे शासन स्वर्गावर असेल व राजांचे पृथ्वीवर ( त्यांनी जिंकलेल्या प्रदेशावर) असेल. परंतु पृथ्वी हे स्वर्गापेक्षा हीन असल्यामुळे चर्च राजांच्या शासनात हस्तक्षेप करू शकेल.

  • पहिल्यांदा ख्रिस्चानांची कॅथोलिक हीच शाखा होती. पुढे ख्रिश्चनांचे कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट असे दोन विभाग पडले. संपूर्ण युरोपमध्ये काही ठिकाणी कॅथोलिक बहुलभाग व अन्य ठिकाणी प्रोटेस्स्टंट बहुलभाग निर्माण झाले.

  • यात बहुल शाखेने अल्पसंख्यशाखेवर अन्याय करू नये व अल्पसंख्यांकांचे त्यांच्या हक्कांचे रक्षण व्हावे यासाठी सेक्युलररिझमची संकल्पना आणली.

  • येथे महत्त्वाचा मुद्दा हा आहे की दोन्ही शाखा ख्रिश्चनंच्याच होत्या त्यामुळे सेक्युलरिझम ही संकल्पना त्यांचे दोन पंथ यामध्ये सामोपचार राहावा यासाठी उदयाला आली होती.

  • परंतु या संकल्पनेने युरोपातून बाहेर आल्यावर वेगळे रूप धारण केले. विशेषतः भारतात याचे अनेक दुष्परिणाम झाले.

  • प्रथमतः मुद्दा ही संकल्पना दोन भिन्न धर्मांच्या बाबतीत लागू केली गेली. दुसरी गोष्ट या संकल्पनेनुसार हिंदू धर्मियांना त्यांच्या धर्मावर, परंपरांवर अनेक बंधने घातली गेली.

  • या संकल्पनेची भारतासारख्या आधीच सहिष्णु देशाला गरज नव्हती.

  • या विदेशी संकल्पनेचा अनावश्यक वापर करून हिंदूंवर अत्याचार करण्यात आले.